इंदापूर । प्रतिनिधी: तात्याराम पवार ➤
सरडेवाडी दि.११/०८/२०२० रोजी आपले युवा व्यवसायिकश्री. माऊली जमदाडे यांच्या सरडे वाडी टोलनाका येथील माँ साहेब स्नॅक्स सेंटर हॉटेलला निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री राजवर्धन दादा पाटील यांनी सदिच्छा भेट देत, हॉटेल व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणी विचारत घेत यावेळी दादांनी श्री.जमदाडे यांच्या समवेत हॉटेल व्यवसाय संदर्भात विचारविमर्श करून त्यातील व्यवसाय संधींबद्दलची माहिती समजून घेत पुढील व्यवसायिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
इंदापूर तालुक्यातील व्यवसायिकांना येणाऱ्या अडचणी सध्याच्या परिस्थितीत कशाप्रकारे अडचणीवर मात करता येईल याबद्दल प्रत्येक व्यवसायिकांची विचार पुस करणारे जनसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून विशेष कार्य करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
इंदापूर तालुक्यातील अनेक कुटुंबाच्या सुखदुःखात सतत सहभागी होऊन सर्वांच्या मनात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य दादा यांच्या हातून घडत असल्याचे निदर्शनास येत आहे .त्यांच्या या कार्यास युवकांकडून व विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
जनसामान्यांचे नेतृत्व व तरुणाईचे प्रेरणास्थान मा. राजवर्धनदादा पाटील यांचे इंदापूर तालुक्यात नावलौकिक होत आहेत.