प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव 5 सप्टेंबर
पैठण - नाथसागर 97% भरल्याने आज शनिवार रोजी दुपारी सांडव्यातुन(मुख्य दरवाज्यातून) दोन दरवाजे उघडले व नदी पात्रता सोडले अशी माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली व तसेच गावकर्यांना सतर्क तेचा इशारा दिला आहे.

