इंदापूर येथे भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट..
इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार व प्रदेश सरचिटणीस संतोष आव्हाड यांनी भेट घेतली.
इंदापूर दि.११/१०/२०२० रोजी पश्र्चिम महाराष्ट्रच्या दौवरयावर आसताना भिगवन येथे इंदापूर मंडल व बारामती मंडलाच्या वतिने स्वागत करण्यात आले.
![]() |
| भाजप चे भटके-विमुक्त आघाडी अशोक वनवे शिवाजी तरंगे व इंदापूर तालुक्यातील भटक्या-विमुक्त कार्यकर्ते यांच्या हस्ते सत्कार करताना |
कार्यकारनी जाहीर होताच सर्वात आगोदर पुर्ण ताकदीने भटके विमुक्त आघाडी ने इंदापूर तालुक्यात व्रुक्षारोपण करून सुरवात केली .या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे,पश्र्चिम महाराष्ट्र संयोजक अशोक वणवे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अभिजित देवकाते, पुणे जिल्हा भटके विमुक्त अध्यक्ष शिवाजी तरंगे,शिवाजी पोपट कचरे देवकाते, माउली मारकड,हाणूमंत निंबाळकर, गणेश सूळ, राजेंद्र जमदाडे,मुबारक सय्यद,आमोल गलांडे, पांडूरंग सूळ, महादेव डोंबाळे,राम जाधव,, विकास सांगवे शिवाजी गायकवाड व अण्य भटके समाजाचे प्रतिनिधी हाॅटेल स्वामिराज येथे आयोजित मिटींग मध्ये हजर होते.त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात भटके विमुक्त चे मोठे काम उभा करण्याचा संकल्प करून इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या घरा समोर एक झाड लावले अशी माहिती भाजपचे भटके-विमुक्त आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी तरंगे यांनी दिली.


