शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी । राष्ट्रसंत श्री.संत जनार्दन स्वामी ट्रस्ट च्या उपाध्यक्षपदी मा.श्री.विलास भाऊ यादवराव कोते पा. निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मुस्लीम सेवा संघ .तालुका अध्यक्ष गफ्फारखान पठाण ,पोलिस बाॕईज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब शिंदे,पाटील पत्रकार संजय महाजन, भाऊ वैद्य आदि मान्यवरां हस्ते सत्कार करण्यात आला.

