शिर्डी । प्रतिनिधी :-
श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानदजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शन खाली श्री साईबाबा संस्थान व शिर्डी पंचक्रोशीतील भाविक भक्त ताच्य सहकार्य साईबाबा पालखीचे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दोन वर्ष कोविड साथ असल्याने पायी वारी सोहळा झाला नाही त्यामूळे या वर्ष वारकरी जास्त प्रमाणात जात आहे सोहळ्याचे हे 16 वर्ष आहे दूपारी 1 वाजता श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानदजी महाराज यांच्या हस्ते पादूका पूजन होऊन श्री भाऊसाहेब वाकचौरे मा खासदार श्री महेन्द्र दादा शेळके विश्वस्त श्री विजय भाऊ कोते श्री सचिन कोते श्री सूमित शेळके विश्वस्त श्री राजेन्द्र जगतात मा चेअरमन पतपेढी श्री प्रतापराव कोते पा माजी चेअरमन पतपेढी श्री रमेश चैधरी मंदिर प्रमुख श्री नबाजी डांगे साहेब सचिव निमगाव चे सरपंच श्री कैलास कातोरे श्री विठ्ठल पवार संचालक पतपेढी मान्यवर चया हस्ते आरती करण्यात आली व मोलाचे सहकार्य योगदान दिलेले मान्यवर चया बाबाजी चया हस्ते सत्कार करण्यात आला शिर्डी वरून पंढरपूर कडे जाताना दररोज सकाळी चहा नाष्टा दूपारी जेवण संध्याकाळी जेवन राहिल वाटेत स्वाछता ठेवावी लागेल मास्क लावूणे व श्री साईबाबा पालखीचे सोहळा बाबद बाबाजी नी मार्गदर्शन केले.
श्री दत्तात्रय डांगे यांनी मान्यवर यांचे आभार मानले व पालखी सोहळा साईबाबा संस्थान शताब्दी मंडपातून मार्गस्थ झाला हा सोहळा पार पाडणे कामी श्री ठकाजी काटकर श्री भाऊसाहेब थेटे पाटील लहू महाराज रमेश महाराज आदिनाथ महाराज मछिद शिंदे नानासाहेब काटकर दता आसणे भाऊसाहेब कोते सोनाजी बनकर जालिंदर डांगे सूदाम झिझूडे याचे मोलाची साथ मिळाली.

