शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                       बुधवार दिनांक २१ जून २०२२

राहुरी तालुक्याच्या अनेक भागांत पावसाची हजेरी ; कापुस, सोयाबिन पिकांना दिलासा..!!
राहुरी : तालुक्याच्या अनेक भागांत पावसाची हजेरी ; कापुस, सोयाबिन पिकांना दिलासा..!!राहुरी  : तालुक्याच्या  पुर्वभागा  बरोबरच अनेक ठिकाणी पावसाची दमदार हजेरी लावली. यामुळे कापुस व सोयाबिनच्या या पिकांना  जीवदान मिळाले आहे. वरुन राजा बरसल्यामुळे शेतकऱ्यानां  याचा नक्की  फायदा होणार आहे. म्हणून  शेतकर्‍ यांचमद्ये  समाधानाचे वातावरण पसरले आहे.

        गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस नसतांना देखील अनेक शेतकर्‍यांनी तालुक्याच्या सर्वच  भागात कापूस  व सोयाबिन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरणात पसरले आहे. काही भागात वीज पुरवठा काही काळ खंडीत केला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600