शिर्डी:-
आज दिनांक २०/०९/२०२३ रोजी साई सेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथे श्री गणेशाची आरती ही , भा.ज.पा कामगार मोर्चा जिल्हा प्रभारी अहमदनगरचे श्री नानासाहेब शिंदे पाटील भा.ज.पा. कामगार मोर्चा उत्तर नगरचे अध्यक्ष श्री सतीशजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले मॅडम, विशेष शिक्षक श्री. नासिर देशमुख सर, विशेष शिक्षक श्री बालाजी हनमंते सर, विशेष शिक्षक श्री दिपक कोकणे सर, विशेष शिक्षक श्री. ओमप्रकाश खताळ विशेष शिक्षिका श्रीमती स्वाती शेळके मॅडम, विशेष शिक्षिका श्रीमती नंदा शेळके मॅडम, कला शिक्षक श्री मंगेश वाकचौरे सर तसेच श्री सचिन भोर, श्री संकेत जगधने, श्री शंकर सोनवणे, श्रीमती मेघा हासे, श्रीमती मथुरा जाधव या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

