अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११,०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पं.जवाहरलाल नेहरु सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) - अहमदनगर
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

