shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब सभागृह केज शहरात कामाचा भूमीपूजन सोहळा होणार आहे.

प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी :-                                 





केज मतदारसंघाच्या आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते.

केज येथील शहराच्या वैभवात भर घालणारे व केज वाशियांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त असणारे अद्यावत सुविधा उपलब्ध असणारे. 

लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाला शोभेल असे सांस्कृतिक सभागृह केज शहरात होत आहे या कामाचा भूमीपूजन सोहळा होणार आहे.

दिनांक :- 08/10/24

वार  :-  मंगळवार

वेळ :- सकाळी 10 वाजता

स्थळ:- जुने DYSP ऑफिस

close