shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरातून नमिता मुंदडा यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!!


प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी                                  केज विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या मतदार संवाद दौऱ्याला नागरिक, व्यापारी बांधव व महिला कडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.काल पासून केज शहरातील व्यापारी बांधव तसेच विविध मान्यवरांच्या घरी जाऊन सौ.नमिता मुंदडा यांनी आपण केलेल्या कामाची माहिती सविस्तर देऊन मतदार रुपी मायबाप जनतेचे आशिर्वाद मागितले तसेच दिपावली निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी त्यांच्या सोबत भाजप महायुतीचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.विशेस करुन महिला मतदारांचा तर सौ.नमिता मुंदडा यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे .सद्दा नमिता मुंदडा यांनी केज शहरातील सर्व भाग पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली आहे.
close