प्रगतशील बागायतदार विजय पवार यांच्या हस्ते जय तुळजाभवानी मित्र मंडळ पवारवस्ती वडापुरीच्या देवींची आरती संपन्न.
इंदापूर : वडापुरी (ता. इंदापूर ) येथील पवारवस्ती येथे शारदीय नवरात्र उत्सवातील दुसऱ्या दिवशी जय तुळजाभवानी मित्र मंडळाच्या देवींची आरती वडापुरी गावातील प्रगतशील बागायदार विजय नारायण पवार व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी लहान, थोर पुरुष व महिला भाविक उपस्थित होते.
यानंतर त्यांचा आदरपूर्वक सन्मान शाल व नारळ देऊन करण्यात आला.

