shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील पवित्र झाडाचे दर्शन घेतांना

देहु - संतश्रेष्ठ जगत गुरु श्री.संत तुकाराम महाराज ज्या भंडारा डोंगरावर पांडुरंगाचे नामस्मरण करत असत.त्या डोंगरावरील पवित्र झाडाचे दर्शन घेतांना व तेथील गौशाळेला भेट देतांना प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक रामचंद्र मंजुळे,शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेश जेठे,भंडारा डोंगर संस्थानचे सचिव जोपाशेठ पवार व सां.बा.उपविभाग,पुणे ,क्र.३ चे शाखा अभियंता इंजि.बाळासाहेब सायंबर रावसाहेब.
close