*खुशखबर !!खुशखबर !!*खुशखबर!!*
आता गॅस टाकी मिळणार काही क्षणात...
खुप दिवसांपासूनची देहरेकरांची प्रतिक्षा आता संपली ....
आता अनेक लाभार्थ्यांना घरातील गॅस संपल्यानंतर दोन तीन दिवस प्रतिक्षा करणे अनिवार्य होऊन बसले होते.त्यामुळे समस्त देहरे करांची मागणी होती की आपल्याच देहरे गावात अधिकृत गॅस एजन्सी असावी म्हणजे आपल्याला वेळेत गॅस टाकी मिळण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही आणि महिला मंडळींना मनस्ताप होणार नाही याच गोष्टीची दखल घेऊन एजन्सी मिळविण्यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला आणि भारत गॅस एजन्सी अखेर मिळाली...

