shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

असा पंतप्रधान पुन्हा होणे नाही!!!!!

असा पंतप्रधान पुन्हा होणे नाही!!!!!

एक दुर्मिळ फोटो ...
वडार समाजाचा इतिहास सांगणारी भेट.......
1976 साली पुणे येथे भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांनी भेट दिली होती.... 
यावेळी वडार समाजातील महिला चोळी न घातलेल्या दिसल्या म्हणून  श्रीमती इंदिराजी गांधी यांनी ह्या बाबत विचारले असता.... वडार समाजाच्या महिलांनी आम्ही चोळी का वापरत नाही त्याचे कथन केले...
 रामायणात सीतामातेनी प्रभु  श्रीराम यांच्या कडे हरिणाच्या कातडीची  चोळी साठी हट्ट केला...
 त्या हरिणाच्या शिकार करायला प्रभु श्रीराम गेले असताना सितामाते चे अपहरण झालं होतं आणि  हरीणा च्या कातडीची चोळी सितामाते ला मिळू शकली नाही....
या सर्व घटने नंतर
रामायणातील युध्द  घडले  .. .....
म्हणून  तेव्हापासून वडार समाजाच्या महिलांनी  चोळी वापरण्या चे टाळले...अशी आख्यायिका आहे 
    त्यामूळे वडार महिला चोळी  वापरत नाही असे श्रीमती इंदिराजी गांधी याना सांगितले गेले.... 
या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरत आहोत  ..त्यामूळे  वडार समाजातील  महिलांना चोळी वापरण्याचे संदेश श्रीमती इंदिराजी गांधी यांनी  दिला होता.आणि  वडार समाजाच्या महिलांसोबत चर्चा केली आणि एकत्रित फोटो काढला...
 तो क्षण...
या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार असलेले माझे वडिल श्री. रामदास पवार (मागील रांगेत उजवीकडून पहिले)
सोबत तत्कालीन मुख्यमंत्री श्री. वसंतरावजी नाईक
close