shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो - राजेश ननवरे (सिने-अभिनेता प्रेमवारी चित्रपट फेम)

ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो शिक्षण घेतले खेळलो बागडलो. माज्याच शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवले व सत्कार केला हा आनंद माजासाठी खुप मोठा आहे.
श्री भैरवनाथ विद्यालय निमगाव गंगार्ड मध्ये आज इ 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ. यावेळी प्रमुख पाहुणे.
श्री.संतोष चौधरी साहेब(म्यानेजर पंजाब सिंध नॅशन बँक अहमदनगर) व
श्री.राजेश ननवरे (सिने-अभिनेता प्रेमवारी चित्रपट फेम)
या कार्यक्रमासाठी श्री बाबासाहेब गांगडे (पं.स सदस्य)श्री आनंदराव गांगरडे ,श्री अशोकराव ढगे, युवा नेते संदीप गंगारडे ,शरद गंगारडे,श्री एकनाथ मेजर,तानाजी अनभुले,विजय वतारे, सचिन सटाले,शिक्षक, ग्रामस्थ, व पालक उपस्थित होते.
close