प्रतिनिधी । मोहन शेगर :                      
सोनई,राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नगर ( उत्तर) जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी सोनई येथील युवक कार्यकर्ते संतोष मोहन तेलोरे याची निवड करण्यात आली आहे नुकतेच यांना निवडीचे पत्र महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब कांबळे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष दिलीप कानडे जिल्हा अध्यक्ष अशोक कानडे आदी समाज बांधव उपस्थित होते तेलोरे याचा निवडी बद्दल माजी खासदार तुकारामजी पाटील गडाख,प्रकाश भाऊ शेटे माजी सरपंच राजा भाऊ बोरुडे विशाल भाऊ सुरपुरिया एडहोकेट प्रफुल्ल जाधव प्रमोद कुमावत अमोल चव्हाण खंडागळे मामा ग्रामपंचायत सदस्य अंबादास राऊत गोरक्षनाथ साळवे आदी नी अभिनंदन केले आहे. 

संतोष तेलोरे यांनी विविध क्षेत्रात सामाजिक धार्मिक कार्यात भरीव काम केले आहे या आधी सुध्दा तलोरे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी पदी सुध्दा काम केले आहे सोन,ई गावचे तंटामुक्तीचे सदस्य सोनई,प्रेस क्लब चे संघटक अशा विविध पदावर काम करत आहेत व केले आहे या निवडी बद्दल तेलोरे याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.