नगर । प्रतिनिधी:
सीमाताई सुभाष श्रीगोंदेकर वय ६५ यांचे अल्पशा आजाराने दि ९/१०/२०२१ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती सुभाष गुणाजी श्रीगोंदेकरमोठा मुलगा संदीपलहान मुलगा सुमित सुभाष,सून सोनाली सुमित श्रीगोंदेकर असा छोटासा परिवार आहे. सीमाताई ह्या प्रसिद्ध अभिनेते सुमित सुभाष श्रीगोंदेकर यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती मिळो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना व "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!💐💐💐

