औरंगाबाद : कन्नड तालुका २०२२ मध्ये होणाऱ्या जि.प.व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात तालुक्यातील टाकळी अंतुर, वडोद, वाकी ,या गावांमध्ये संवाद साधताना येणाऱ्या निवडणुकीत हर्षवर्धन दादा जाधव मित्रमंडळाच्या उमेदवारला गोर गरीब जनतेची व शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी निवडणू द्यावे असे प्रतिपादन मा.आ. हर्षवर्धन दादा जाधव यांनी केले.
यावेळी गजानन गवळी, नवाब शेठ, अविनाश पाटील घुले, काकासाहेब पाटील जंजाळ , विठ्ठल पाटील जंजाळ ,प्रेमराज जंजाळ , संदीप जंजाळ कैलास जाधव , उत्तम लोखंडे ,इ.वाकी या वाकी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तसेच टाकळी येथील मुरलीधर सोनवणे, दत्तु पाटील सपकाळ, दौलत पाटील सपकाळ, भागवत पाटील सपकाळ, काकासाहेब पाटील सोनवणे, सागरभाऊ सोनवणे , विलास पाटील सपकाळ ,इ.नागरिक उपस्थित होते.वडोद येथील पंढरी जाधव पोलिस पाटील , पोपट शेठ सरपंच अविनाश शिंदे, दशरथ शिंदे, इ. नागरिक उपस्थित होते.

