टेंभुर्णी :-
राज्य सरपंच परिषदेच्या तज्ञ सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते सिमा राऊत यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सरपंच प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व सरचिटणीस विकास जगताप यांनी त्यांची निवड केली आहे.राऊत या महिला बचत गटाच्या संचालिका व मुहमेंट एक्सप्रेस न्युज चॅनल च्या माढा तालुका प्रमुख तसेच , वुमन राईटचे काम करत आहे.

