नेवासा :-नुकतीच यश मंगल कार्यालय नेवासा फाटा येथे भाजप कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली या कार्यक्रमात आवर्जून अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

प्रमुख उपस्थितीत पैहिलवान पानसरे सीबी भाजपा उत्तर महाराष्ट्र विभाग कामगार आघाडी उपाध्यक्ष 
(धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्याबाईनगर) यांनी आपल्या कार्याचा आढाव देत सर्वांची मने जिंकली या कार्यक्रमाला सुभाष वहाडणे जि. सरचिटणीस भाजपा उत्तर नगर,बाळासाहेब मुरकुटे पा.(मा.आमदार),विठ्ठलराव लंघे पा (मा.जि.प.अध्यक्ष),नितीन दिनकर संघटन सरचिटणीस उत्तर नगर,निरंजन डहाळे प्रदेश संपर्कप्रमुख ओबीसी मोर्चा,ज्ञानेश्वर पेचे तालुका अध्यक्ष, भाऊसाहेब फुलारी तालुका अध्यक्ष भाजपा नेवासा,अंकुश काळे, जिल्हा सचिव उत्तर नगर,मनोज पारखे(शहराध्यक्ष भाजपा) प्रताप चिंधे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष,देविदास साळुंके भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष,सतीशजी गायके अध्यक्ष व्यापारी आघाडी नेवासा तालुका ,                   
 डॉ.निर्मलाताई सांगळे महिला मोर्चा तालुकाध्यक्ष,तुळशीराम झगरे किसान मोर्चा तालुकाध्यक्ष,येडूभाऊ सोनवणे अ.नु.मोर्चा तालुका अध्यक्ष,तुळशीराम काळे सहकार सेल तालुका अध्यक्ष,राजू भाई शेख अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष, विवेक ननवरे कामगार आघाडी तालुका अध्यक्ष,प्रतीक शेजूळ युवा मोर्चा अध्यक्ष नेवासा शहर,आदिनाथ पटारे
सोशल मिडिया प्रमुख तालुका संयोजक सदर बैठकीसाठी अपेक्षित सर्व भारतीय जनता पार्टी जिल्हा,तालुका पदाधिकारी, मोर्चा,आघाडी, सेल चे पदाधिकारी, व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या कार्याचा व पुढील निवडणुकीचा सर्वांनी मध्ये साधला तसेच येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद , आमदारकी, खासदारकीसाठी कसे नियोजन असावे या संदर्भात चर्चा झाली.अनेक चर्चा करत ही महत्त्वाची बैठक पार पडली.