आमदार दत्तात्रय भरणे यांनी किरण सपकळ यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल केला सत्कार.
इंदापूर प्रतिनिधी: किरण शंकर सपकळ यांची एम पी एस सी २०२१ परीक्षेतून उपशिक्षण अधिकारी  पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व विद्यामन आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन केले .
यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत  काटे. माजी व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील,  पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन  सपकळ, सणसर   चे सरपंच पार्थ निंबाळकर , ज्येष्ठ शिवाजी बापू सपकळ. माजी सरपंच शिवाजी सपकळ, पृथ्वीराज सपकळ ,शंकर सपकळ, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते तुषार  सपकळ, महेश सपकळ, गणेश सपकळ उपस्थित होते.