सौ रंजना श्रीकांत राऊत यांची महिला (शरद पवार गट)राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस पदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी: महिला जिल्हाध्यक्ष भारतीताई शेवाळे यांच्या हस्ते सौ रंजना श्रीकांत राऊत यांची महिला (शरद पवार गट)राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, माजी तालुका कार्याध्यक्ष अमोलजी भिसे, युवक तालुकाध्यक्ष अनिकेत निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव अरबाज शेख, ओ बी सी सेल तालुका अध्यक्ष बाळासाहेब चितळकर, महिला तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर, इंदापूर शहर महिला अध्यक्ष रेश्मा शेख, इंदापूर तालुका राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे उपस्थित होते.

