एरंडोल:- येथील सोहम स्पोर्ट्स मार्शल चे संचालक देवेंद्र बाविस्कर सर यांचे कडे कुमारी जान्हवी ज्ञानेश्वर महाजन कराटे प्रशिक्षण घेत आहे. त्यात दिनांक 23 /08 /2024 रोजी झालेल्या ऑरेंज बेल्ट एक्झाम मध्ये फर्स्ट रँक जान्हवी ने मिळवलेला आहे.
त्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, गोल्ड मेडल तसेच ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले त्याबद्दल संचालक देवेंद्र बाविस्कर सर यांनी जान्हवी चे अभिनंदन केले तसेच त्यांच्यावर अभिनंदननाच्या वर्षाव होत आहे.कुमारी जान्हवी महाजन या एडवोकेट ज्ञानेश्वर बळीराम महाजन यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत.


