shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंधेरीकर (पश्चिम) महाराष्ट्र विधानसभा व मुंबई महानगर पालिका निवडणुकीला बहिष्कार/नोटा - 2024-25


*पत्रकार जगदीश काशिकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

मुंबई: आपण ऊमेदवार निवडून देतो नंतर आपल्याला काही छोट-मोठं काम असलं तर कधीच कोणीही मदत करत नाहीत शिवाय मदत केलीच तर काही स्वार्थासाठीच. उमेदवार यांना इतकेही लक्षात येत नाही की आपल्याला जनतेने निःस्वार्थ भावनेने निवडून दिले आहे व विश्वास ठेवला आहे.

आपल्यावर संकट आलं किंवा आपल्यासोबत अन्याय घडलं तर कोणीही कधीही मदत करण्यासाठी आला नाही उलट आपल्याला विविध रित्या त्रास देतात, मग यांना आपण कशाला मत द्यायचं.... 

मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आज चार-पाच वर्ष झाले माझ्यावर अन्याय झाला तेव्हा मी विविध लोकांकडून मदत मागितली,  न्यूजपेपर व बातम्या मध्येही माझ्यावर घडलेल्या प्रसंगाचे उल्लेख झाले परंतु कोणीही दखल घेतली नाही....यामुळेच माझे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला बहिष्कार....मला माहिती आहे की माझ्या १ मताने आपल्याला काहीच फरक पडणार नाही परंतु माझ्यावर घडलेले प्रसंग, माझ्यावर दुःखाचे जे डोंगर कोसळले आहे व माझे जेआर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान झाले आहे ते मी विसरू शकत नाही म्हणूनच जो पर्यंत मला १००% न्याय मिळत नाही तो पर्यंत मी कुठल्याच निवडणुकीला मत देणार नाही असे माझा निर्णय आहे तरी जनतेने माझ्या भावना समजून मला सहकार्य करावे हि नम्र विनंती व आपले विचार मांडावे.

मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील कोमल रहिवाशी सोसायटीची व आपली समस्या मांडण्यासाठी पत्रकार जगदीश काशिकर सतत चार- पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्र/पोर्टल/ऐप व सोशल मीडियाची मदत घेऊन जनतेच्या माहिती साठी फेसबुक वर *"जेकेके विकली न्युज बुलेटिन व "कोमल रहिवाशी सोसायटी"* फेसबुक पेज/ग्रूप सामान्य जनतेसाठी कायदेशीर कारवाई व मदती साठी बनविला आहे तरी सर्वांनी तो बघायला पाहिजे हा प्रेमळ आग्रह असुन खालिल लिंकवर क्लिक करून त्या फेसबुक पेज/ग्रूप मध्ये सामील होण्यासाठी आवाहन व नम्र विनंती करत आहेत.


https://www.facebook.com/groups/485736278978687/

पत्रकार जगदिश काशिकर यांची समस्या व कोमल रहिवाशी सोसायटीची परिस्थितीची/समस्येची जाणीव जगदिश काशिकर यांनी वेळोवेळी गेल्या चार-पाच वर्षापासून मा. मुख्यमंत्री, ऊप मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर व इतरांना देऊन सुद्धा आज पुर्णपणे सुटलेली नाही याचा गंभीर पणे विचार होऊन येणार्या दिवसात हा तिढा सुटनार किंवा आणखी  गंभीर होणार ह्याकडे वाचकांनी लक्ष ठेऊन इतरांना जागरूक करायचे भान कोणी हि विसरू नये हि अपेक्षा....
close