शिर्डी प्रतिनिधी: ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
शिर्डी येथील जैन कांच मंदीरास केंद्रीय उर्जा व अपारंपारीक राज्यमंत्री भी. मीणद नाईक सो यांनी भेट दिली त्या प्रसंगी त्यांचा साईप्रतीमा देउन सत्कार करतांना सतीष गंगवाल (अध्यक प्रतीक गैंगवाल, दिपक निकम, निरज महाजन, विक्की मोसले इ. दिसत आहे.
याप्रसंगी शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मीक ठिकाण असल्यामुळे येर्थाल लाईट चे सबस्टेशन मोठे कराने व्यास मोठा निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी केळी ती त्यांनी मान्य केळी.