शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
धार्मिक बातमी
शिर्डी साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी ची श्री गणेशाची आरती संचालक मिलिंद दुनबळे व संचालक रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी विजय शिंदे नवनाथ थोरे सुरेश खराडे भगवान थोरात जनार्दन वाकचौरे दिलीप सुपेकर बाबासाहेब पुरी रमेश वाघे नरेंद्र निकम बाळासाहेब वाणी गुलदगड भाऊ व पत्रकार संजय महाजन व इतर कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.