shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल जी बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षक दिन निमित्त शिक्षकांचा गुणगौरव*

*एल जी बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षक दिन निमित्त शिक्षकांचा गुणगौरव*  
इंदापूर : एल जी बनसुडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिक्षक दिना निमित्त सर्व सर्व शिक्षकांना डायरी व पेन देऊन व सर्व चालक व मालक यांना तसेच सर्व मामा व मावशी यांना पाण्याच्या बॉटल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ज्या शिक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल त्याबद्दल त्यांना ट्रॉफी , डायरी व पेन देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये चैताली प्रितम लावंड यांना व तनुजा अनिल फुगे या दोघींना outstanding performance in Manthan exam अशी ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला, लावंड जयश्री कांतिलाल यांना Best counsellor म्हणून सन्मानित करण्यात आले , मदने धनश्री यांना superior performance अशी ट्रॉफी देऊन गुणगौरव करण्यात आला व उपमुख्याध्यापिका सौ सुवर्णा भिमराव वाघमोडे यांना excellent performance म्हणून सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व सन्मान संस्थेचे अध्यक्ष  हनुमंत  बनसुडे व कार्याध्यक्ष  नंदाताई  बनसुडे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे सर्वेसर्वां अध्यक्ष  हनुमंत बनसुडे , कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे,सचिन नितीन बनसुडे सर, प्राचार्या वंदना बनसुडे मॅडम, मुख्याध्यापक राहुल वायसेसर, उपमुख्याध्यापिका  सुवर्णा वाघमोडे मॅडम सर्व विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close