जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी दत्तात्रय जाधव यांची निवड.
इंदापूर : दि. 7 सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त भांडगाव तालुका इंदापूर येथील दत्तात्रय जाधव यांची जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश जाधव सर तसेच इंदापूर तालुका अध्यक्ष कल्याण बंडलकर यांच्या हस्ते नियुक्त पत्रे देण्यात आले.