shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरत शहा यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन.

भरत शहा यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन.
 इंदापूर : इंदापूर शहर(ता. इंदापूर) इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष  तथा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन  भरत  शहा यांनी इंदापूर शहर व्यापारी  संघ व भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने  रयत शिक्षण संस्थेचे सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी जहांझ  पथक,   लेझीम पथक तसेच विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणाने मिरवणूक काढण्यात आली होती. सदर मिरवणूक इंदापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेतून जात असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

 यावेळी गणेश महाजन, शकील सय्यद, प्रमोद राऊत,सुनील तळेकर, बंडू चव्हाण, हर्षद सय्यद,अभिजीत अवघडे, अक्षय सूर्यवंशी यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
close