shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रा. ति. काबरे विद्यालयात उत्साहात हिंदी दिवस साजरा.

रा. ति. काबरे विद्यालयात उत्साहात हिंदी दिवस साजरा.

एरंडोल:- 
तालुक्यातील रा. ति. काबरे विद्यालयात १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. भारताची राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी गीत, नाटक, नृत्य, एकांकिका आदी सांस्कृतिक कार्यक्रमांमधून सहभाग नोंदवला.

या प्रसंगी सौ. ए. एस. राठी, सौ. एल. आर. भदादे व सौ. पी. एन. बिर्ला यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके, पर्यवेक्षक श्री. पी. एस. नारखेडे, ज्येष्ठ शिक्षक श्री. आर. एम. कुलकर्णी, श्री. व्ही. टी. पाटील, श्री. एस. बी. चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


close