shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

🎉 शुभ दीपावली पर्वाच्या🪔 हार्दिक शुभेच्छा🪔


*दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त समस्त बंधू - भगीनींना हार्दिक शुभेच्छा ! 💐
        
 🪔🪔 || शुभ दिपावली ||🪔🪔

 शुक्रवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पासून दीपावली पर्वला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने समस्त बंधू - भगीनींना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!

१७ ऑक्टोबर २०२५ - वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

१८ ऑक्टोबर २०२५ - धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

२० ऑक्टोबर २०२५ - नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो !!

२१ ऑक्टोंबर २०२५ - लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

२२ ऑक्टोंबर २०२५- पाडवा
अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !

२३ ऑक्टोंबर २०२५ - भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे !

ही दीपावली आपणास आणि आपल्या संपूर्ण परिवारास सुखसमृद्धी, भरभराटी, आंनदी आणि उत्तम आरोग्यदायी जावो हीच शुभ दिपावली पर्व निमित्त सदिच्छा ! 

      💐 💐 *शुभेच्छूक*  💐💐

*शौकतभाई शेख*
संस्थापक अध्यक्ष:
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
समता फाऊंडेशन (सेवाभावी संस्था) 
समतादूत  24 X 7 न्यूज (युट्यूब चॅनल),  दै.विदर्भ सत्यजित, दै.साईसंध्या, दै.समतादूत तथा स्वाभिमानी परीवार
१) श्रीरामपूर जि.अहिल्यानगर आणी 
२) मेहकर जि.बुलढाणा - 956117411


*Firms*
--------
👉 *समता सी.एस.सी.ऐकेडमी*
👉 *समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट* 
👉 *समता कॉम्प्यूटर्स श्रीरामपूर*
👉  *समता प्रिंटर्स (ऑफसेट/फ्लेक्स)*
👉 *समता ऑनलाईन सर्व्हिसेस &*
👉 *समता झेरॉक्स - शिरसगांव*
👉  *आरटीओ कार्यालयात लागणारे आवश्यक फॉर्म तथा आरटीओतील विविध कामांची ऑनलाईन अपॉइंटमेंट व फी पेमेंट वाजवी दरात करुन मिळेल*
 🙏 *एक वेळ अवश्य भेट द्या !* 🙏
समता एक ध्यास ! समता एक विश्वास !!


close