घोगरगाव - श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील लिटल एंजल इंग्लीश मिडियम स्कुल मध्ये स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,
या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते राजेश ननवरे व सिने अभिनेत्री किर्ती पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणुन खास उपस्थिती होती.
यावेळी राजेश ननवरे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, या विश्वात कोणतीही गोष्ट अशक्य किंवा अवघड नाही फक्त आयुष्यात खचुन न जाता विश्व निर्माण करा, त्याचप्रमाणे पुढे म्हणाले की या विश्वात आपुलकी मिळायला भाग्य लागतं खरंतर एक प्रकारे आणि आपण प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ती एक पावतीच असते. ह्या गोष्टि ज्यांना तत्परतेने समजतात व त्या कामाची योग्य वेळी दखल घेतली जाते ती माणसं माणुस म्हणुन जरी वावरत असतील तरी त्यांच्यामध्ये देवच दडलेला असतो ह्याची अनुभुती मी लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, घोगरगाव, ता.श्रीगोंदा, जिल्हा. अहमदनगर येथे घेतली.
तेथील शिक्षकांमधे सुसंस्कृतपणा,वेळेचे नियोजन,परिश्रमाची पराकाष्टा, मुलांना घडविण्याची धडपड, ज्या आपलुकीने व मायेने करत होते विशेष करुन मा.श्री. प्रकाश बोरुडे सर संस्थापक अध्यक्ष संचालक, लिटल एंजल स्कूल यांचे परिश्रम खरंच अतिशय गौरवास्पद असेच आहे. त्यांच्या अप्रतिम कार्याला मी लक्ष लक्ष शुभेच्छा व धन्यवाद देतो.
तसेच मी सिनेमात केलेल्या कामाची दखल घेऊन माझा जो प्रमुख पाहुणा म्हणून मान सन्मान यावेळी करण्यात आला त्यामुळे मी अक्षशः भारावुन गेलो आहे त्यासाठी मी स्कुल कमेटीचे आणि शिक्षकवृंदाचे शतशः आभार मानून खुप खुप धन्यवाद देतो असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
यावेळी अनेक गुणसंपन्न विद्यार्थ्यांना अभिनेते राजेश ननवरे व अभीनेत्री किर्ती पवार याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. याचे सर्व नियोजन मुख्याध्यापक मा.श्री जाकीर शेख सर यांनी छान केले होते.