सावळीविहीर ।राजकुमार गडकरी ।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने देशांमध्ये लॉक डाऊन करण्यात आला आहे, देशातील सर्वच मंदिरे बंद आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून दर्शनासाठी मंदिरे बंद आहेत, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिरही 17मार्च 20 20 पासून साई भक्तांना दर्शनासाठी बंद आहे ,अशा बंद काळात सुद्धा देश-विदेशातील साईभक्त ऑनलाइन श्री साईबाबांचे घरबसल्या दर्शन घेत आहेत व ऑनलाईन श्री साईबाबांना देणगी देत आहेत ,श्री साईबाबांचे 17 मार्चला दुपारी तीन वाजता मंदिर बंद झाल्यापासून ते 3 मे 20 20 पर्यंत 48 दिवसात श्री साईबाबांच्या दानपेटीत श्री साईभक्तांनी ऑनलाइन 2 कोटी 53 लाख 97 हजार 778 रुपये देणगी दिली आहे.श्री साईबाबांचे मंदिर बंद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद काळात ऑनलाइन श्री साई संस्थानला एवढी मोठीदेणगी प्राप्त झाली आहे.
श्री साईबाबांचे शिर्डी येथील साई मंदिर देश-विदेशात प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून हजारोच्या संख्येने साईभक्त शिर्डीला दर्शनासाठी येत असतात,मात्र सध्या जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली, आहेत.शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिरही दर्शनासाठी भक्तांना बंद करण्यात आले आहे. 17 मार्च 20 20 पासून दुपारी तीन वाजेपासून श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी भक्तांना बंद करण्यात आले होते, 17 मार्च 20 20 पासून ते 3 मे 20 20 या 48 दिवसात साई भक्तांनी घरबसल्या टाटा स्काय वर, संस्थांच्या संकेतस्थळावर, तसेच मोबाईल ॲप्स द्वारे श्री साईबाबांचे दर्शन घरबसल्या लाखो लोकांनी घेतले व घेत आहेत, तसेच या 48 दिवसात श्री साई संस्थानला साई भक्ताने ऑनलाईन देणगी द्वारे दोन कोटी 53 लाख 97 हजार 778 रुपये देणगी दिली आहे.मंदिर बंद असतानाही मोठ्या प्रमाणात ही देणगी साई संस्थांना प्राप्त झाली आहे.साईभक्त कोठेही असो परंतु श्रीसाईबाबांची सेवा,भक्ती ही सुरूच आहे.अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. श्री साई संस्थांचे प्रसादालय व सर्व भक्तनिवास त्यानेही 17 मार्च पासून बंद आहेत.शिर्डीत सर्वकाही बंद आहे. एसटी रेल्वे विमाने बंद आहेत साई भक्त येण्याचे पूर्ण बंद आहे. शिर्डीत संपूर्ण आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. असे असताना श्री साईबाबांना मात्र साई भक्तांकडून ऑनलाइन मोठी देणगी साईभक्त देत आहेत. देश-विदेशात करोडो साईभक्त आहेत व ही देणगी देश व विदेशातूनही साई संस्थांना प्राप्त होत असते. श्री साईबाबांचे इतक्या दिवस भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद राहणे व या बंद काळात साईभक्तांनी ऑनलाइन श्री साई संस्थान ना एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी देणे असे प्रथमच घडत असल्याचे दिसते.