shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"शो मस्ट गो ऑन"

चित्रपट महर्षी दादासाहेब यांनी सुरू केलेल्य भारतीय चित्रपत श्रुष्टीला १०७ पुर्ण झालीत....
पण आज कोरोना महामारी मुळे इंडस्ट्री बंद आहें।

ह्यां  कोरोना संकटा नंतर  आपणास खंबीर पणे उभे राहण्याचा व नवनिर्माणाचा मार्ग आम्ही देत आहोत.

आपण तयार केलेल्या चित्रपट कलाकृती , म्युझिक अल्बम, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म, माहितीपट, इ... साठी सुवर्ण संधी .



१२ व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा फिल्म व टेलिव्हिजन पुरस्कार साठी
"थेट नामांकन " मिळण्यासाठी सुवर्णसंधी.

नामांकनासाठी  १५ मे २०२० पर्यंत विशेष सवलत. ऑनलाईन सुविधा उपलब्ध.

तसेच सेटलाइट , डिजिटल व ओव्हर्सिज राईटस  विक्री व रिलीज साठी वैयक्तिक मार्गदर्शन.
आपण सर्वांनी  संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

आपला
मुकेश कणेरी
अध्यक्ष -दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड समिती
९९७०३६४४४६/
८८३००९११९१

PL. Like & Share our  Facebook pages

https://www.facebook.c/goldencameraawards/

PL Subscribe our
YOUTUBE NIFF WORLD
https://www.youtube.com/channel/UCiJ2O0IsDLjc53NIKfzZdFg

MUKESH KANERI. YOUTUBE         
https://www.youtube.com/user/MukeshKaneri/videos
close