shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खाकी वर्दीतील ‘देवदूत’ पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र जाधव यांचा गरजूंना मदतीचा हात..!

पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- कोरेनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगारांच्या कामावर गद्दा आली आहे. नेहमी गरीब व होतकरू नागरिकांच्या मदतीला धावणारे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र जाधव यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुगेवाडी मधील गरीब, गरजू लोकांना अन्नधान्य वाटप केले आहे.



यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बनसोडे, पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, आशिर्वाद महिलाच्या शीलामामी जाधव उपस्थित होते.
close