मुंबई : कला-समृद्धी गुण-गौरव पुरस्कार 2020 ( महाराष्ट्र राज्य)
1) कला-समृद्धी समाज गौरव पुरस्कार
(सामजिक असाधारण उल्लेखनीय कामगिरी )
उदा. डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी, जवान, सेवानिवृत्त जवान, सामाजिक कार्यकर्ते, (ते सर्व आदरणीय ज्यांनी समाजासाठी असाधारण त्याग केलं आहे.)
2) कला-समृद्धी आदर्श पुरस्कार.
उदा (आदर्श शिक्षक, आदर्श व्यावसायिक, आदर्श खेळाडू, आदर्श शेतकरी, आदर्श आईवडील, आदर्श मुलगा/मुलगी. असे सर्व आदरणीय मंडळी ज्याच्या कडून आदर्श घेऊन समाज उन्नती साठी हातभार होईल)
3) कला-समृद्धी कलारत्न पुरस्कार.
लोक कलावंत, नाट्य कलावंत आनि सिने कलावंत.
4) कला-समृद्धी महाराष्ट्र गौरव पुरस्कार..
कुठल्याही क्षेत्रातील उल्लेखनीय, असाधारण कार्य करणाऱ्या आदरणीय व्यक्ती.
विशेष सूचना: ( हे पूर्णपणे निःशुल्क असुन या साठी आपले आवेदन निःशुल्क पाठवू शकता)
कला-समृद्धी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तिसऱ्या कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2020 मुंबई,
चा या वर्षीचा सोहळा मे महिन्या ऐवजी पुढे ढकलण्यात आला आहे,
कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये असंख्य आदरणीय मंडळीने खूप उल्लेखनीय कार्य केले आहे,
या मुळेच आम्ही कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि प्रतीक्षा मूव्हीज च्या संयुक्त विद्यमाने हा गुण गौरव पुरस्कार सोहळा घेण्याचे ठरविले आहे.
(Kala-Samruddhi International Film Festival Mumbai.)
कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या मध्ये जगभरातील Short films, Features films, telefilms, Documentary fills, Music Video's सहभागी होत असतात, सिने सृष्टीतील दिग्गज आदरणीय समीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली समीक्षण करून स्क्रिनिग आणि नंतर विविध विभागातून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं.
2020 साठी समीक्षक म्हणून,
आदरणीय अनिल मेहता सर ( Director:Aaja Nachle.लगान, हम दिल दे चुके सनम, अश्या अनेक चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर,
सुखांत पानिग्रही: गंगाजल, टायगर जिंदा है, अश्या अनेक चित्रपट निर्मिती मधील ( Art Director) .
अशी सिने सृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी समीक्षक म्हणून आहेत.
हा सोहळा दरवर्षी प्रमाणे सिने,टेलिव्हिजन, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी च्या उपस्थितीत मुंबई येथे संपन्न होईल.
तरी इच्छुक आदरणीय मंडळी आपले आवेदन,
Whatsapp: 9930441312 किंवा
Email: kalasamruddhi2018@gmail.com वर पाठवू शकता..
धन्यवाद.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------