shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

S.S.C परिक्षेत आमगांव तालुक्यातुन मुलींनी मारली बाजी..!!

S.S.C परिक्षेत आमगांव तालुक्यातुन मुलीनी मारली बाजी..!!

आमगांव । प्रतिनिधी :
(सचिन श्यामकुंवर)

आमगांव.एस.एस.सी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला त्यात आमगांव तालुक्यातुन प्रथम द्वितीय व तृतीय पटकावून मुलींनी बाजी मारली. 

विद्या निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमगाव येथील कु. आकांक्षा पटले हिने 96.20 टक्के घेऊन तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान पटकावला. तर आदर्श महाविद्यालय आमगाव येथील कु.प्रियांशी हौमेन्द पटले हिने 95.80 टक्के घेऊन तालुक्यात द्वितीय येण्याचा मान पटकावला.तर कु.साक्षी असाटी 95.20 टक्के घेऊन तृतीय स्थान पटकावला..आमगांव येथील विद्यानिकेतन शाळेचा निकाल 97.84%.. आदर्श विद्यालय शाळेचा 95.86%.. सरस्वती विद्यालय 96.20%.. अमूताबेन विद्यालय 94.02%.. जिल्हा परिषद विद्यालय 80.59%.. टक्के निकाल घेऊन सूयश प्राप्त केले..
या सर्वांचा आमगांव परिसरातून  अभिनंदन व कौतुक होत आहे.
close