अहमदनगर । प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कापड व्यापारी प्रदीपशेठ गांधी यांचे अल्प आजाराने दुःखद निधन.
अत्यंत प्रेमळ व सर्वांशी आपुलकीने वागणारे प्रदीपशेठ यांच्या निधनाने व्यापाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अहमदनगर मधील त्यांच्या मालकीचे वस्त्र दालन हे संपूर्ण नगर जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा,सून नातवंडे व खूप मोठा मित्र परिवार आहे.