वांबोरी  :.सध्या सगळीकडे हळू हळू अनलॉक होत आहे.पण लोकांच्या  निष्काळजी पणे वागणूकीमुळे कोरोनाचा  संसर्ग वाढला आहे. या महामारी मुळे सर्वच छोटे मोठे कलावंतांना त्याची झळ बसली  व  उद्योगधंदे तसेच मनोरंजन क्षेत्रालाही झळ बसली आहे. 

सध्या भारतात लॉकडाऊन हळू हळू उघडत आहे. पण तरीही अपल्या वरच कोरोनो चे संकट कमी नाही झाले. त्यामूळे आपण बाहेर जाताना कळजी घेणं खुप गरजेचं आहे.एक तर आपल्याला माहीत नसतं की कोण बाधित आहे की नाही.बाहेर जाताना मास्क नेहमी वापरा.बाहेरुन आल्यानतर हात धुवत जा. कळजी घेतल्याने या संकटा तून लवकर बाहेर येऊ.  

यातच काही कलावंतानी आपली कला व्हिडिओ व इतर माध्यमातुन रसिकांचे मनोरंजन घरी राहून केले. तसेच  अहमदनगरपासून जवळ असलेल्या वांबोरी गावातील रवी रमेश जाधव  या नवदिग्दर्शकाने कोरोनाबद्दल जनजागृती विषयीची सुंदरशी लघुपट  बनवला आहे. तसेच हा मुलगा डोंबारी समाजातील आहे. त्या लघुपटा चे नाव आहे. "स्टेहोम" (StayHome)आहे.कसलीही तांत्रिक मदत नसताना फक्त साधा कॅमेरा घेउन व जवळच्या मित्रांना सोबत घेऊन निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच  त्यांचा लघुपट कोलकत्ता ऑनलाइन फिल्म फ़ेस्टिवल मध्ये टॉप लॉकडाऊन फिल्म पुरस्कार भेटला आहे. 'बंगाल लोकडाऊन ऑनलाईन फिल्म फेस्टिव्हल मध्ये सुधा बेस्ट प्रोमिसींग डायरेक्टर चा पुरस्कार भेटला आहे.अजुन बरेच फिल्म मोहत्सव मध्ये पाठवण्यात आले आहे. युट्युबवरही  पाहु शकता. यूट्यूब चैनल _रवी रमेश जाधव_ नाव सर्च करून बघू शकता.
वॉट्सएप्प वर सुधा लिंक उपलब्ध *``` _7038826815_ ``* या नंबर वर "लिंक पाठवा "मेसेज करा.

आपल्या वर सध्या कोरोना चे संकट आहे. त्यामूळे काळजी घेणं खुप गरजेचे आहे.  नक्की बघा....
लाईक करा...
तुमच्या मित्राना पाठवा आणि आपली काळजी घ्या.