औरंगाबाद । प्रतिनिधद (दत्ताजाधव ) 2 ऑक्टोबर
औरंगाबाद - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अनुसूचित जातीच्या मुलीची बलात्कार करून क्रूर हत्या करण्यात आली या घटनेचा औरंगाबाद कॉग्रेस अनुसूचित जाती विभागाने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करीत निषेध नोंदवला व जिल्हाधिकारी यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले . हे आंदोलन जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे याच्या नेतुरत्वाखाली करण्यात आले सोबत हरचरण सिंग गुलाटी, बाबासाहेब मोकळे, आकाश खरात, विशाल थोरात आदी कारकर्ते उपस्थित होते.

