शिरूर : शिरूर कासार जि.बीड येथे संत नरहरी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर कुलथे साहेब ,उपाध्यक्ष प्रशांतशेठ कुलथे,सरचिटणीस बबनराव बेद्रे,महाराष्ट्र राज्य प्रसिध्द प्रमुख, व्यंगचित्रकार दीपक महाले, सतीषशेठ गाडेकर,गणेश कुलथे, अमोल बागडे याप्रसंगी उपस्थित होते.कोरोना नियमांचे पालन करीत उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली.

