shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णात पाटील व उपाध्यक्षपदी प्रकाश सकटे यांची एकमताने निवड..!


 पुनाळ/प्रतिनिधी:-  पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णात पाटील सजा(कोलोली)व उपाध्यक्षपदी प्रकाश सकटे सजा(मोहरे) तर सचीव पदी सुरेश वडर सजा(पुनाळ)यांची एकमताने निवडी संपन्न झाल्या.

        
कृष्णात पाटील- अध्यक्ष

प्रकाश सकटे -उपाध्यक्ष

निवड समितीच्या अध्यक्ष स्थांनी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे उपाअध्यक्ष युवराज यादव व कोल्हापूर जिल्हा कार्याअध्यक्ष संभाजी पाटील हे होते.निवड झालेल्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आतुल जगताप यांनी स्वागत व प्रास्तविक केले,शिराज अंबी, कमल पाटील,संतोष गवळी,लहू पाडेकर यांनी मनोगते व्यक्त केलीत.

       
सुरेश वडर, सचिव

कार्यक्रमास योगिता पाटील,बंडा गुरव,दिपक दळवी,पंढरीनाथ सुर्यवंशी,संभाजी कुंभार,प्रकाश कांबळे,दिलीप खाडे,विनोद कुंभार,बापू पवार,भगवान बोळावे उपस्थित होतीत.

*पन्हाळा तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णात पाटील व उपाध्यक्षपदी प्रकाश सकटे यांची एकमताने निवड
close