औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी(सतिश लोखंडे.):- कन्नड तालुका चिंचोली लिंबाजी येथे हर्षवर्धन दादा जाधव मित्रमंडळाच्या वतीने बाळु महाराज पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गजानन गवळी ( भावी जि.प. सदस्य ) ,नवाब शेठ, रामदास पाटील घुले , काकासाहेब पाटील जंजाळ वाकी , रामदास मनगटे शेलगाव ,राजूभाऊ तुपे दिगाव , पुंजाराम पाटील सुणसुंद्रे , विलास भाऊ सपकाळ ,मुरली भाऊ सोनवणे , भागवत सपकाळ , सतिश शिखरे ,पोपट मोरे, संदीप देशमुख ,बंडु शेठ कुमुद ,दहीगाव , फिरोज भाऊ दहिगाव शकिल भाऊ टेलर खेडी , दिलीप भाऊ मनगटे वाकोद , गंगाधर महाराज वाकोद ,कोडीराम घुले बरकतपुर , सिताराम काका देवरे जामडी ,दिनकर खरात जामडी , दादाराव भाऊ घाटशेंद्रा रामकृष्ण पवार मा.संरपंच जगन्नाथ पवार उपसरपंच , कृष्णा पवार ,सरदार नाना ,चिंचोली लिंबाजी , हारीभाऊ तायडे ,गोपीभाऊ पवार , कैलास पवार , दिनकर पवार ,इ . चिंचोली लिंबाजी परीसरातील मान्यवर उपस्थित होते.

