नगर । प्रतिनिधी :
आज धुळ्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. जलाजजी शर्मा यांना शाळा सुरु करणेबाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी धुळे लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार व माजी संरक्षण राज्य मंत्री मा.डॉ. सुभाषजी भामरे, भारतीय जनता पार्टी, शैक्षणिक संस्था प्रकोष्टचे प्रदेश सह संयोजक मा. धनराजजी विसपुते, भारतीय जनता पार्टी, धुळे जिल्हा संघटन सरचिटणीस मा. यशवंतजी येवलेकर व मा. चंदूभाई गुजराती, भाजपा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मा.रोहितजी चांदोडे व भाजपा शिक्षण संस्था प्रकोष्टचे जिल्हा संयोजक मा. सागर चौधरी आदी उपस्थित होते.