shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येणाऱ्या काळातही अजिंक्य जावीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार- हर्षवर्धन पाटील*

*येणाऱ्या काळातही अजिंक्य जावीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार- हर्षवर्धन पाटील*
-युवा नेतृत्व अजिंक्य जावीर यांच्या अभिष्टचिंतन निमित्त हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
 इंदापूर प्रतिनिधी
   सामाजिक कार्यामध्ये सतत सहभागी असणारे युवा नेतृत्व अजिंक्य जावीर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील सहभागी होऊन युवा नेतृत्व अजिंक्य जावीर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' अजिंक्य जावीर हे युवकांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक जाणिवेतून त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. कोरोना काळात त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. युवक संघटनेत ते सक्रिय सहभागी असतात. त्यांच्या सामाजिक कार्याशी भारतीय जनता पक्ष सदैव पाठीशी राहील. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
  यावेळी नगरसेवक भरत शहा, ॲड. राहुल मखरे, पै. रमेश शिंदे, नगरसेवक कैलास कदम, शकीलभाई सय्यद, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे,ललेंद्र शिंदे, सुनील आरगडे, राजाभाऊ इंगळे, प्रतिक सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.
close