shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदुरखी खुर्द विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न..!

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन):
 शिर्डी नांदुखी खुर्द विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा कचरू वाणी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सदर प्रसंगी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चेअरमन जालिंदर वाणी व्हाईस, चेअरमन गोरक्ष नाथ वाणी, संचालक रामचंद्र वाणी, संभाजी वाणी, दत्तात्रय वाणी, जनार्दन वाणी, रवींद्र वाणी, रामनाथ वाणी, गोवर्धन दाभाडे, सौ कुसुम वाणी, श्रीमती चंद्रकला वाणी व सभासद ग्रामस्थ व संचालक मंडळ उपस्थित होते.
close