विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री शेंडे सर यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर यांनी संविधान पुस्तकाचे पुजन केले. त्यानंतर संविधान वाचन विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून केले.तसेच संविधान दिनानिमित्त गावातून प्रभातफेरी काढली. प्रभातफेरी नंतर विद्यालयात निबंध स्पर्धा, रांगोळीस्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले.
- मुख्यपान
- 🎌 महाराष्ट्र
- _अहमदनगर
- __शिर्डी
- _पुणे
- _जालना
- _सांगली
- _नांदेड
- _नंदुरबार
- _गडचिरोली
- _कोल्हापूर
- _सातारा
- _गोंदिया
- _रत्नागिरी
- _रायगड
- _जळगाव
- _अमरावती
- _सिंधुदुर्ग
- _बीड
- _लातूर
- _नाशिक
- _नागपूर
- _सोलापूर
- _औरंगाबाद
- _हिंगोली
- ♻ ताज्या बातम्या
- 🌍 देशविदेश
- _पर्यावरण
- 🎭 मनोरंजन
- _लाइफस्टाइल
- _योग
- _जोतिष
- __वास्तुसल्ला
- _अभंग
- _कविता
- __नारायणास्त्र
- __ग्रामीण कडे
- __" कर्तव्यदक्ष पोलीस"
- __आई म्हणजे
- __खरं प्रेम
- __भाकर
- __आंनदी जत्रा
- __कोरोना
- __आठवडा ..
- ⚕️ आरोग्य
- _केस गळती
- _रोगप्रतिकारक शक्ती
- 👨🌾कृषिवार्ता
- शैक्षणिक
- _भरती
- _पुरस्कार
- _📲 App

