प्रतिनिधी : आसावरी वायकर
सोलापूर : २६ / सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचच्या वतीने संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने, संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीनंतर घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन केले.
या वेळी अध्यक्ष प्रेमचंद मेने, कार्यवाह शोभना सागर, सहकार्यवाह अरुण धुमाळ, प्रभारी कोषाध्यक्ष प्रा.अशोक म्हमाणे इ.सदस्य उपस्थित
होते.

