shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संविधान दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन...!

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 
आज साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

संविधान दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले व संविधानाचे वाचन करून प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले व मुलांना खाऊ खाऊचे वाटप केले.
close