प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : 24 / 8 वी राष्ट्रीय ऐरोस्केटोबॉल स्पर्धा 2023 ठाणे येथे 27 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान होणार असून भारताती 18 राज्य व 900 खेळाडू सहभागी होणार असून नगर जिल्ह्यातील 9 खेळाडूंची महाराष्ट्र संघात वर्णी लागली .
1 .मोहम्मद. हकीमजीवाला
2. आदर्श बिस्वास
3. अर्णव आंदे
4. अभिराज सानप
5. वेदांत साबळे
6. आदित्य रासकोंडा
7. कार्तिक मिश्रा
8. मोहित बकाले
9. आदर्श मुथा
प्रशिक्षक श्री. अमोल ठोंबे व प्रदीप पाटोळे , सर्व खेळाडू तक्षीला स्कूल व हार्मोनी इंटरनेशनल स्कूल चे असून सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन होत आहे .तक्षीला स्कूल च्या प्राचार्या सौ. जयश्री मेहेत्रे व हार्मोनी इंटरनेशनल स्कूल चे प्राचार्य श्री. अशोक बेरड सर यांनी अभिनंदन केले . तसेच संघटना अध्यक्ष श्री. सचिन गायकवाड यांनी शुभेछा दिल्या .

